Chinchwad : त्रिमूर्ती सेवा मंडळाची पूरग्रस्तांना आर्थिक मदत

एमपीसी न्यूज : त्रिमूर्ती सेवा मंडळ शिवतेजनगर येथील कार्यक्रर्त्यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा, येथील पूरग्रस्तासाठी आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायत्ता निधी 51 हजार रुपये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सुपूर्त केला.

याप्रसंगी त्रिमूर्ती सेवा मंडळाचे कार्यकर्ते गजानन नरळे (अध्यक्ष), राजाभाऊ हाके, उज्वल मोरे, ज्ञानदेव नारखेडे, सतीश पवार, मनोज पवार, जयचंद बडगर, सोमनाथ मोरे, देवकर साहेब, बाबू केसरी, मधुकर काकडे, प्रा. हरिनारायण शेळके हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.