Chinchwad : एमपीसी न्यूज इफेक्ट : दर्शन हॉलसमोरील भुयारी गटाराचे झाकण दुरुस्त

एमपीसी न्यूज- चिंचवड-पिंपरी लिंकरोडवर दर्शन हॉलजवळ भुयारी गटाराचे झाकण धोकादायक स्थितीत असल्याने अपघात होण्याचा संभव आहे. अशा आशयाची बातमी एमपीसी न्यूजवर 6 फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन पिंपरी महापालिकेच्या संबंधित विभागाने या झाकणाच्या त्वरित दुरुस्ती केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.