BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पार्थ पवार यांच्याकडून चापेकर चौकात शहीदांना अभिवादन

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना चापेकर चौक चिंचवड येथे मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी अभिवादन केले.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, गोरक्ष लोखंडे, निलेश पांढरकर, विनोद कांबळे, माऊली सूर्यवंशी व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

.

HB_POST_END_FTR-A1
.