Chinchwad : योगेश्वर जोशी यांचे निधन

एमपीसी न्यूज – योगेश्वर प्रल्हाद जोशी (वय 93) यांचे वृद्धापकाळाने(Chinchwad) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

योगेश्वर जोशी हे (Chinchwad)कृषी अधिकारी या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास होता.

Chinchwad : महिलांनीच महिलांचा सन्मान करावा – डॉ. प्रतिमा इंगोले

प्रज्ञानबोधिनी संस्था चिखली व शिरगावचे संस्थापक सचिव यादवेंद्र जोशी यांचे ते वडील होत.

https://www.youtube.com/watch?v=tnaCrgfh7Qc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.