Heavy Rainfall In pune : अतिवृष्टी झालेल्या पावसाची आयुक्तांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – काल झालेल्या अतिवृष्टी मुळे झालेल्या भागाची पाहणी करण्याकरिता आयुक्त विक्रम कुमार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पाहणी करून कायम स्वरूपी असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले.

BJP pune president : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पापाची पुणेकरांना शिक्षा; भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आरोप

नाल्याचे रुंदीकरण तसेच कलव्हर्टचे काम करून पुलाची उंची वाढवून देण्याचे तसेच लक्ष्मी रोड वरील ड्रेनेज लाईन मोठ्या व्यासाची करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलून पंचनामे करण्यासाठी आदेश दिले आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.