Talegaon Dabhade : आपण जे नाटक पाहतो त्यात खूप आनंद आणि समाधान – अलका कुबल-आठल्ये
एमपीसी न्यूज - नाटकाशी माझी नाळ प्रचंड प्रमाणात जोडलेली आहे. आपण जे नाटक पाहतो त्यात खूप आनंद आणि समाधान मिळते, असे प्रतिपादन प्रख्यात मराठी अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी काल दि.(19 मे) रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे…