Nigdi: अवीट गीतांच्या नावीन्यपूर्ण आणि सुरेल मैफलीत रसिक मंत्रमुग्ध
एमपीसी न्यूज - कशिश आयोजित आणि हिंदोळा प्रस्तुत 'तू अन् मी - एक सुरेल प्रवास' या अनवट, अप्रचलित किंवा काहीशा विस्मरणात गेलेल्या परंतु अवीट गोडीच्या अभिजात नव्या-जुन्या तसेच मराठी-हिंदी गीते आणि गझलांच्या नावीन्यपूर्ण मैफलीने रसिकांना…