Baloch : सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला ‘बलोच’ चित्रपट शाळांमध्ये दाखवणार
एमपीसी न्यूज - सीमेपार लढलेल्या मराठी सैनिकांच्या शौर्याची गाथा विद्यार्थ्यांपर्यंत ( Baloch) पोहोचविण्यासाठी शासनाने बलोच हा मराठी चित्रपट शाळांमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने…