Hadshi : हाडशी येथील तलावात बुडून मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील हाडशी (Hadshi) येथे तलावात बुडून पर्यटक मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 3) घडली.

Maval : इंद्रायणी नदीत बुडून तरुणीचा मृत्यू

पीएमआरडीए अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील हाडशी येथे तलावात पर्यटक मुलगी बुडाली असल्याची माहिती मिळाली आहे.

 

त्यानुसार एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. मुलीचा मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत मुलीविषयी अद्याप माहिती मिळाली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.