Interview with Snehal Ghube : मला काही सांगायचंय – हिमशिखरांना गवसणी घालणारी आधुनिक ‘झाशीची राणी’ स्नेहल घुबे!

0

एमपीसी न्यूज – अवघ्या दीड वर्षाची  चिमुरडी  पाठीला लावून, महारष्ट्रातील  गड किल्ले आणि  सुळके सर करण्यापासून ते आंतराराष्ट्रीय ब्रँडची  इन्फ्लुएन्सर होताना, वाटेत काटे होतेच, ती काटेरी वाट तुडवत स्वानंदीआयुष्य जगणारी चिंचवडची  भन्नाट स्नेहल घुबे…. येत आहे तुमच्या भेटीला मला काही सांगायचंयच्या माध्यमातून!

एमपीसी न्यूज व देवदत्त  फोटोग्राफी स्कूल चा संयुक्त  उपक्रम.

_MPC_DIR_MPU_II

खालील लिंकवर क्लिक करा…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment