Kamal Suryavanshi Passes Away : कमल सूर्यवंशी यांचे निधन

एमपीसी न्यूज – सिंहगड रस्ता परिसरातील कमल एकनाथ सूर्यवंशी (वय 81) यांचे अल्पशा आजाराने निधन (Kamal Suryavanshi Passes Away) झाले. 

त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या महिला आघाडीच्या त्या ज्येष्ठ सदस्य होत्या. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या त्या काकू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.