Kelgaon : आळंदीजवळ केळगाव परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – केळगाव येथील खंडोबा मंदिर डोंगराच्या पायथ्या ( Kelgaon) जवळ बिबट्या आढळून आला असून एका व्यक्तीने व्हिडिओ चित्रकरण केले आहे. याबाबत माहिती तुकाराम भांडवलकर व विठ्ठल शिंदे यांनी दिली.

Today’s Horoscope 14 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

 केळगावमध्ये बिबट्या चा वावर असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच गावातील शेतात धनगर मेंढ्या घेऊन वसलेले आहेत त्यांनी त्यांच्या दक्षतेसाठी आपल्या मेंढ्या घेऊन योग्य त्या ठिकाणी ( Kelgaon) स्थलांतर करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत माहिती युवराज वहिले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.