Lonavala : रस्त्यावर संसार मांडत मराठा आंदोलन

एमपीसी न्यूज – लोणावळ्यामध्ये शिवाजी चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर संसार मांडत जेवणावळी घालत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.