Chinchwad : ‘बॉम्बे सिलेक्शन’ दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग 

एमपीसी न्यूज़ –  चिंचवड येथील बॉम्बे सिलेक्शन’ (Chinchwad) दुकानाच्या गोडाऊनला काल रात्री 2 वाजून 20 मिनिटांनी भीषण आग लागल्याची घटना घडली.  आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Gold-Silver Price Today in Pune : सोने खरेदीदारांना काहीसा दिलासा, पाहा सोन्याची आजची किंमत

ही आग विझविण्यासाठी तब्बल 10ते 12 फायर ब्रिग्रेडचा गाड्या सदर ठिकाणी पाचारण करण्यात आल्या होत्या. रात्री 2.20 मिनिटांनी लागलेल्या या आगीवर सकाळी सुमारे 11 वाजता (Chinchwad) नियंत्रण मिळवण्यात आले. अग्निशामन दलातील जवानांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली.  सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.