Women harassment : पगाराच्या पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – तुझे पगाराचे पैसे दे म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसीक छळ करणाऱ्या  पती व त्याच्या कुटुंबीयावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Women harassment) हा प्रकार 2018 पासून आजपर्यंत आळंदी रोड येथे घडला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पुष्पेंद्र गिरीराज चौधरी (वय 27) व इतर सहा यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Akurdi : दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटणारे अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या पगारीचे पैसे दे म्हणत पती व त्यांच्या सासरच्या मंडळींनी फिर्यादी यांचा शारीरिक वमानसीक चळ केला.(Women harassment) तसेच शिवीगाळ करत क्रुरवागणूक दिली.यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.