Pune : पुण्यात 10 डिसेंबर रोजी गांधी दर्शन शिबीराचे आयोजन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (Pune) आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

PMC : बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे – हर्षदा फरांदे

कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर होणार आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (गांधी समजून घेताना ),डॉ. कुमार सप्तर्षी( सत्याग्रहशास्त्र ), प्रा.एस. इरफान हबीब( विचार आणि वारसा) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.’ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे आठवे शिबीर आहे. शिबिरस्थळी नाश्ता, चहा आणि भोजनाचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.