BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : विष प्राशन करून ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

203
PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज – राहत्या घरात विष प्राशन करून ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. ही घटना पिंपरी येथे घडली.
संजय पुरुषोत्तम चव्हाण (वय 60, रा. मासुळकर पार्क, नव महाराष्ट्र कॉलनी, पिंपरी गाव) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 12) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास चव्हाण यांनी राहत्या घरात विष प्राशन केले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आज (गुरुवारी) सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3