BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमधे सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल आयुष जाधव याचा सत्कार

एमपीसी न्यूज- राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमधे सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल आयुष शिवाजी जाधव या खेळाडूचा सत्कार महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. आयुष जाधव याची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे.

यावेळी नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी नगरसेवक जितू पवार, शिवाजी जाधव, प्रशांत बाराथे, उत्तम कदम, विकास सकुंडे, विजय मोहिते, वासुदेव गुरव, मछिंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.