Pimpri Chinchwad Police : शहर पोलीस दलातील 13 निरीक्षकांची नेमणूक

एमपीएससी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात नव्याने ( Pimpri Chinchwad Police) बदलून आलेल्या 13 पोलीस निरीक्षकांची विविध पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली. याबाबत पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) माधुरी केदार-कांगणे यांनी गुरुवारी (दि. 7) आदेश दिले आहेत.

 Today’s Horoscope 08 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांची विविध घटकांमध्ये बदली करण्यात आली. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 13 पोलीस निरीक्षक बदली होऊन आले आहेत. त्यांची नियंत्रण कक्ष येथून विविध पोलीस ठाण्यांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत या पोलिस निरीक्षकांना कर्तव्यार्थ तैनात करण्यात ( Pimpri Chinchwad Police) आले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

नेमणूक केलेले पोलीस निरीक्षक (नेमणुकीचे ठिकाण)

अशोक कडलग (पिंपरी पोलीस स्टेशन)

शत्रुघ्न माळी (निगडी पोलीस स्टेशन)

निवृत्ती कोल्हटकर (वाकड पोलीस स्टेशन)

कन्हैया थोरात (हिंजवडी पोलीस स्टेशन)

प्रदीप रायन्नावार (तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन)

अंकुश बांगर (तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन)

जितेंद्र कोळी (चिंचवड पोलीस स्टेशन)

प्रमोद वाघ (चाकण पोलीस स्टेशन)

नितीन गीते (महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन)

विजय वाघमारे (देहूरोड पोलीस स्टेशन)

सुहास आव्हाड (गुन्हे शाखा)

गोरख कुंभार (गुन्हे शाखा)

संदीप सावंत (गुन्हे शाखा)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.