Browsing Tag

Pimpri Chinchwad Police

Ravet News : डोक्यात वार करून मजूर महिलेचा खून

एमपीसी न्यूज - धारदार शास्त्राने डोक्यात वार करून मजूर महिलेचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 16) सायंकाळी सहाच्या सुमारास किवळे येथे घडली.सौदव सोमेरू उरव (वय 40, सध्या रा. किवळे, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या महिलेचे…

Bhosari News : कंपनीतील केमिकल मिश्रित मटेरियलला आग

एमपीसी न्यूज - कंपनीतील केमिकल मिश्रित मटेरियलला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 16) सायंकाळी भोसरी एमआयडीसी मधील इन्फिनिया सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली. ज्वलनशील द्रवरूप केमिकलमुळे आग वारंवार भडकत असल्याने अग्निशमन विभागाला…

Vehicle Theft : वाहन चो-या दुपटीने वाढल्या अन उकल घटली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. प्रत्येक महिन्याला वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढत होत आहे. त्याच प्रमाणात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. वाहन चोरट्यांना जेरबंद करणे हे…

Pimpri News : सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांची मुंबईत बदली

एमपीसी न्यूज - कोरोना काळात उल्लेखनीय काम करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांची मुंबईत बदली झाली. एलबीटीची जुनी प्रकरणे निकाली काढून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. पिंपरी विधानसभा…

Bhosari News : एटीएमचा कॅमेरा काढून एटीएम फोडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - एटीएम सेंटर मधील सीसीटीव्ही कॅमेरा काढून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना धावडेवस्ती, भोसरी येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये बुधवारी (दि. 15) पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली.…

Pimpri News : पिंपरीत सीएचे ऑफिस फोडले; रोकड चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी मध्ये चार्टर्ड अकाऊंटंटच्या ऑफिसच्या मागील खिडकीच्या ग्रीलचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 54 हजारांची रोकड चोरून नेली. तसेच त्याच इमारतीत असलेल्या फायनान्सच्या ऑफिसमध्ये चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ही घटना…

Pune News : कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मराठे ज्वेलर्सचे मालक मंजिरी मराठे, कौस्तुभ मराठे…

एमपीसी न्यूज : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मराठे ज्वेलर्सचे मालक मंजिरी मराठे (वय 48) आणि कौस्तुभ मराठे (वय 54) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मराठे ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये…

Hinjawadi News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई श्री शिवछत्रपती…

Pimpri News : कापड दुकानात राडा घातल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कापड दुकानात जाऊन तीन तरुणांनी मुलांनी राडा घातला. चॉपर दाखवत पैशांची मागणी केली. मुलांना प्रतिकार केला असता मुलांनी दोन कामगारांवर कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 13) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पिंपरीतील…