Pimpri : गौतम आरकडे यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचीत जाती विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी गौतम आरकडे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी गौतम आरकडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष शामला सोनवणे, प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जयस्वाल, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, लक्ष्मण रुपनर, मकर यादव, तुषार पाटील, सुंदर कांबळे, ॲड. अनिरुध्द कांबळे, हिरा जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.