Pimpri : भिकू वाघेरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – दिवंगत महापौर कै.भिकू वाघेरे पाटील यांचा ३३ वा स्मृतीदिनानिमित्त लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थिती माजी आमदार विलास लांडे महापौर, राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे स्थायी समिती अध्यक्ष, विलास मिडगिरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेविका उषा संजोग वाघेरे-पाटील नगरसेविका निकिता कदम, माजी नगरसेविका गिरिजा कुदळे, शांती सेन, तसेच प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थितीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.