Pimpri News: पार्वती टकले यांचे निधन

एमपीसी न्यूज –  पार्वती नामदेव टकले यांचे आज (सोमवारी) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या.

पार्वती टकले यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार ज्ञानेश्वर टकले यांच्या त्या आई होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.