Pimpri : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज : पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्या दृष्टीने (Pimpri) पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जानेवारी 2023  मध्ये खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Baramati News : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेंतर्गत कबड्डी स्पर्धेचे बारामती येथे आयोजन

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 5 आणि 6 जानेवारी रोजी खेड, 9 आणि 10 जानेवारी रोजी मंचर, 16 आणि 17  जानेवारी रोजी जुन्नर, 23 आणि 24 जानेवारी रोजी वडगाव मावळ आणि 30 जानेवारी रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 30 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.