Pimpri : दुर्गामाता बचत गटाच्यावतीने वृक्षारोपण

एमपीसी न्यूज -आज पिंपरी चिंचवड महानगर पालिका व दुर्गामाता बचत (Pimpri) गटाच्यावतीने अंकुश चौक बुद्ध विहार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.

Pimpri News : “दहशतवादी शक्तींच्या विरोधात लढणाऱ्यांना बळ द्यावे!” – ॲड. सतीश गोरडे

यावेळी वृक्षरोपण समिती अध्यक्ष मंदाताई जाधव,  दुर्गामाता बचत गटाच्या अध्यक्ष आम्रपाली धंदर, अश्विनी सचिन चिखले – मराठे, मनीषा कुंभार, अंजली क्षीरसागर, पूजा पायाळ, माया हनवते, कोमल सूर्यवंशी, अश्विनी खरात, रेखा शिंदे,

मंदा भिंगारदिवे, आशा वाघमारे, मीरा पवार, स्वाती तोरणे, संजीवनी लोंढे तसेच सचिन भाऊ चिखले , कमलताई घोलप , व सागर तापकीर व महानगरपालिकेचे वृक्षरोपण अधिकारी सगरे साहेब व त्यांची पूर्ण टिम (Pimpri)  उपस्थित होते .

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.