Pimpri : सोपानराव सावंत यांचे निधन

एमपीसी न्यूज – सोपानराव आप्पासाहेब सावंत यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 100 वर्षे होते. त्यांच्या मागे दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

सोपानराव यांचा स्वभाव मनमुळाऊ होता. त्यांचा सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभाग असायचा. दशक्रिया विधी मंगळवार, दि. 26 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता चिंचवडगावातील मोरया घाटावर होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त अमृतराव सावंत यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.