Pune: जनता वसाहत येथे कालव्यात 15 वर्षायाचा मुलगा बुडाला

एमपीसी न्यूज – पुण्यातील जनता वसाहत येथे 15 वर्षीय मुलगा (Pune)कालव्यात बुडाला आहे.

 

ही घटना आज (शनिवारी) उघडकीस(Pune) आली.

Bhosari: सराईताकडून 16 दुचाकी जप्त, भोसरी पोलिसांची कारवाई

वर्दीची माहिती मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी दाखल  झाले असून जवान मुलाचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.