Pune : बोराटे वस्ती येथे  इमारतीसमोर उभ्या असलेल्या कार व टेम्पोला आग

एमपीसी न्यूज –   काल मध्यराञी दोन वाजता जुना मुंढवा रस्ता, बोराटे वस्ती येथे  ( Pune) इमारतीसमोर उभ्या असलेल्या कार व टेम्पोला आग लागली . या घटनेची माहिती  अग्निशमन दलास देण्यात आली.  तात्काळ अग्निशमन दल  घटनास्थळी दाखल झाले  व ही आग विझविण्यात आली.  या घटनेत कोणीही  जखमी  झालेले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.