Pune : अजित पवार म्हणतात… कोण संजय राऊत…

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी ( Pune )पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात अजित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संजय राऊत हे तुम्हाला सतत लक्ष करीत आहे.त्या बाबत विचारले अजित पवार म्हणाले की,कोण संजय राऊत म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला. तर आता यावर संजय राऊत काय भूमिका मांडतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

 

Wakad : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.