Pune graduates Constituency Result : महाविकास आघाडीकडून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा

एमपीसी न्यूज : पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण गणपती लाड तसेच शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर हे विजयी झाले.

त्यानिमित्ताने पुणे शहर काँग्रेस कार्यालय परिसरात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आमदार चेतन तुपे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे हे देखील सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.