Pune : आयपीएचतर्फे आज संध्याकाळी ‘शुभंकर व शुभार्थी’ स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी होणारा शुभंकर व शुभार्थी स्वमदत गट आज, शुक्रवार (दि १४) होणार आहे. OCD ह्या आजारावरील विविध उपाय’ हा गटचर्चेचा व मार्गदर्शनाचा विषय असणार आहे.

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चौथा बंगला ) या ठिकाणी हा स्वमदत गट होणार आहे.

हा स्वमदत गट पूर्णपणे विनामूल्य असून त्याच लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.