Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर

एमपीसी न्यूज -मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन (  Pune ) दिवस पुणे दौऱ्यावर आहेत .

Pune : पुण्यातील खड्डे दुरुस्ती संथ अन् कारवाईही मंद

या दौऱ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हडपसरमधील महंमदवाडी येथील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करणार आहेत.

मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता मनसेनं पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे येथे राज ठाकरे सातत्याने आढावा बैठका (  Pune ) घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.