Pune railway : पुणे – दौंड सेक्शन मध्ये 16 ऑक्टोबर रोजी ब्लॉक

एमपीसी न्यूज : रविवार 16 ऑक्टोबर रोजी पुणे – दौंड रेल्वे मार्गावरील (Pune railway)पाटस – केडगाव स्थानकांदरम्यान गाडी किमी 248/6-7 स्थित पूल संख्या क्र. 248/2 येथे ब्लॉक घेऊन स्टील गर्डरच्या जागी PSC स्लॅब टाकणार असल्यामुळे ट्रेन क्रमांक 22943 दौंड – इंदूर एक्स्प्रेस दौंडहून तिच्या नियोजित वेळ दुपारी 2 वा. ऐवजी दुपारी 4.00 वाजता रवाना होईल.

Pune news : दिवाळी सणानिमित्त काही गाड्यांमध्ये तात्पुरते जादा डबे लावण्यात येणार

ट्रेन क्र. 16332 तिरुवनंतपुरम – मुंबई एक्सप्रेस, ट्रेन क्र. 11078 जम्मूतवी – पुणे झेलम एक्सप्रेस, ट्रेन क्र. 11301/11302 मुंबई-बेंगलुरू- मुंबई उद्यान एक्स्प्रेस पुणे विभागात (Pune railway) थोड्या विलंबाने धावेल. प्रवाशांनी याची कृपया नोंद घ्यावी अशी विनंती पुणे विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.