Pune News : शिवाजीनगर कोर्ट आवारात संविधान रॅली

एमपीसी न्यूज – शिवाजी नगर कोर्ट आवारात आज (Pune News) मुख्य न्यायाधीश तसेच इतर सर्व न्यायाधीश, कर्मचारी वर्ग, पुणे बार असोसिएशन पदाधिकारी आणि वकील बंधु भगिनी यांच्या तर्फे संविधान रॅली काढण्यात आली.

Pune News : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

अगदी नियोजनबद्ध व कोर्ट कामकाज सुरू होण्याच्या किती तरी अगोदर आणि आज पुन्हा न्यायदानाच्या वेळेवर न्यायदान सुरू झाले.(Pune News) 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या, अशी माहिती ॲड मंदारभाऊ जोशी, ॲड अर्चिता मंदारभाऊ जोशी, सदस्या पुणे बार असोसिएशन यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.