Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर

एमपीसी न्यूज – पुणे (Pune)  श्रमिक पत्रकार संघ 2023-24 ची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर यांची निवड झाली आहे.

Dighi : दुकानाचे शटर उचकटून रोकड चोरीला

 

सरचिटणीस : सुकृत मोकाशी (बिनविरोध)

उपाध्यक्ष : उमेश शेळके, स्वप्निल शिंदे

खजिनदार : अंजली खमितकर

चिटणीस : प्रज्ञा केळकर, पूनम काटे (बिनविरोध)

कार्यकारिणी सदस्य : हर्ष दुधे, वरद पाठक, विक्रांत बेंगळे, शहाजी जाधव, श्रद्धा सिदीड, विनय पुराणिक, गणेश राख, संभाजी सोनकांबळे, शंकर कवडे, भाग्यश्री जाधव

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.