BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात ट्रकखाली आलेल्या तरुणाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात आज सायंकाळच्या सुमारास झाला.

पांडूरंग सोळंके असे या मयत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी मार्केट यार्ड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.