India News – रेडमी 12 च्या लाँचची तारीख जाहीर

एमपीसी न्यूज – कमी किंमत असणारा व ग्राहकांच्या खिशाला भरपूर परवडणारा असा रेडमी 12 लगेचच भारतामध्ये लाँच होणार आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीप्रमाणे रेडमी 12 हा भारतामध्ये एक ऑगस्ट 2023 रोजी लॉन्च होणार आहे.

Pune : नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

रेडमी 12 चे वैशिष्ट्ये

 

किंमत – साधारण ₹12,000/-

रॅम व स्टोरेज – किमतीप्रमाणे 4/8 जीबी रॅम व 128/256 जीबी स्टोरेज. स्टोरेज मेमरी कार्ड ने वाढवले जाऊ शकते.

डिस्प्ले – 6.79 इंच एफएचडी+ डिस्प्ले सह 90 हर्ट्झचा रिफ्रेश रेट

प्रोसेसर – मीडिया टेक व्हिडिओ जी 88 बारा एमएम प्रोसेसर

कॅमेरा – 50 50 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सल चा रेअर कॅमेरा व आठ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा

बॅटरी – 5000 एमएएचची बॅटरी सह 18 W फास्ट चार्जिंग

रंग – अजून जाहीर झालेले नाहीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.