Pune : ‘रोटरी क्लब प्रिस्टिन ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्सचे आज वितरण

एमपीसी न्यूज- समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी झटणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे गुणगौरव करणारे ”रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स ‘ 30 मार्च रोजी विशेष सन्मान सोहळ्यात दिले जाणार आहेत . ‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन’ चे अध्यक्ष संजय बडवे, सचिव राहुल कडगे, संचालक माणिक नाईक, निमंत्रक अंजली मेहंदळे यांनी ही माहिती दिली.

हा कार्यक्रम पुणे पत्रकार संघ सभागृह येथे आज, शनिवारी (दि.30) सायंकाळी 6 वाजता होणार आहे. रोटरीचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांच्याहस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत .

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘केअर एन एक्स ‘CareNX, मूलभूत शिक्षण आणि साक्षरतेमधील योगदानाबद्दल ‘ग्राममंगल ‘संस्था, आर्थिक -समाजविकसनातील योगदानाबद्दल ‘ज्ञानप्रबोधिनी ‘ संस्थेला तसेच कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र कलोपासक’ संस्थेला या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87ca2c677bb92ac2',t:'MTcxNDUwNzgwOS42NzUwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();