Alandi : जय गणेश मंदिरात चंदन उटीद्वारे साकारले तुळजाभवानी मातेचे रूप

एमपीसी न्यूज :  संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी पी एम टी चौक (Alandi) जवळील जय गणेश मंदिरात चंदन उटीद्वारे श्रींचे तुळजाभवानी मातेच्या अवतारातील रूप साकारण्यात आले होते. यावेळी तुळजाभवानी माता अवतारातील श्रींचे विलोभनीय रूप चंदन उटीद्वारे  साकारण्यात आले.

Pune : विद्यार्थ्यांनी साकारला अवतार सिनेमाचा सेट 

यासाठी अक्षय भोसले, शरद लोहार व शुभम वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. हे श्री गणेशाचे चंदन उटीतील रूप पाहण्यासाठी तेथील गणेश मंदिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.