Shivdurg Series : शिवदुर्ग भाग 7 – जलदुर्गांचा राजा सिंधुदुर्ग!

एमपीसी न्यूज : ज्यांच्या जवळ आरमार… त्याचा सागर मुरुड जंजिऱ्याचा सिद्धी, मुंबईचे इंग्रज यांच्या उरावर एक  बेलाग जलदुर्ग महाराजांनी बांधला, तो  म्हणजे जलदुर्गांच्या राजा ‘सिंधुदुर्ग.’ सुरतेच्या लुटीतील धन वापरून महाराजांनी हा किल्ला बांधला. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे व हाताचे ठसे आहेत. दोन फांदी फुटलेले नारळाचे झाड या किल्ल्यावर असून, त्यावर वीज पडून आता फक्त खोड राहिलेले आहेत. छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले शिवाजी मंदिर हे या किल्ल्यावर आहे. असे अनेक वैशिष्ट्यांनी युक्त जलदुर्गांचा राजा सिंधुदुर्ग आपण जाणून घेऊयात आशुतोष बापट यांच्याकडून 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.