Pune : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना ‘तानाजी’ चित्रपट दाखवा – पृथ्वीराज सुतार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना ‘तानाजी’ चित्रपट दाखवा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

ज्या शूरवीरांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या ”हिंदवी स्वराज्यासाठी” बलिदान केले. त्या शूरवीरांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून ‘तानाजी’ हा चित्रपट मोफत दाखविण्यात यावा, असे पृथ्वीराज सुतार यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.