Chakan News : असावे घरकुल अपुले छान!

एमपीसी न्यूज –  खेड तालुक्यातील वाकी खुर्द ( ता. खेड ) येथील परदेशी वस्ती, दरा परिसरात विहिरींवर अनेक ठिकाणी पक्षांची घरटी पहावयास मिळतात. ‘सुगरण’ या चिमणीच्या आकाराची घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या पक्षाची हि घरटी असून ती सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. येथील निर्जन भागात विहिरीवरील बाभळीच्या झाडावर सुगरण पक्ष्यांची अनेक लटकणारी सुबक घरटी बहिणाबाईंच्या “अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला…” कवितेची आठवण करून देतात..

Shanta Shelke : कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य साहित्यिकांकडून मानवंदना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.