Browsing Tag

आरोग्य विभाग

Pimpri : औद्योगिक सुरक्षा, संभाव्य अपघात धोके, टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये प्रशिक्षणासाठी अधिकारी नेमा…

एमपीसी न्यूज - कंपनीला आग लागणे,  अपघात घडून जीवितहानी, वित्तहानी झाल्यानंतर निष्कर्ष काढण्याऐवजी खबरदारी म्हणून कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी विभागवार अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.…

Pimpri : डस्टबिन खरेदीचा निर्णय तूर्तास स्थगित; 18 कोटींचा निधी पुन्हा घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्ग

एमपीसी न्यूज - महापालिकेने डस्टबिन खरेदी करण्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, ती रक्कम डस्टबिन खरेदीसाठी आवश्यक नसल्याने त्यातील 18 कोटी रुपये आरोग्य विभागाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्ग करण्यात आले आहेत. कचरा विलगीकरणाच्या…

Pimpri : अस्वच्छता करणा-या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने अस्वच्छता, आरोग्यास अपायकारक परिस्थिती करणा-या आणि डासांची उत्पत्तीच्या ठिकाणाबाबत अशा तीन आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 33 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.…

Pimple Nilkh: सोसायटी सदस्यांनी टाकला गेटवरच कचराः  महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपळेनिलख येथील प्रशस्त असलेल्या गंगा ओसिएन या गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांनी चक्क सोसायटीच्या गेटवरच कचरा टाकल्याने  महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा गेटच्या आतमध्ये टाकला तसेच पाच हजार रुपये दंडदेखील वसूल केला आहे.…

Pimpri : कंपोस्टींग खत प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दररोज 100 किलोग्रॅमपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी कंपोस्टींग खत प्रकल्प निर्माण केले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने अशा गृहनिर्माण सोसायट्यांवर कारवाईस सुरुवात केली आहे.…

Bhosari : बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर; रुग्णालयाकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणा-याला दणका दिला आहे. भोसरीतील पुणे नाशिक रस्त्यालगतच्या मंकिकर मुलांचे हॉस्टिपल अॅन्ड लॅब (डॉ. काळे) हॉस्पिटलकडून आरोग्य विभागाने 25 हजार रुपयांचा दंड…

Pimpri: पिसाळलेलं कुत्र मेल वाटतं?, पशुवैद्यकीय अधिका-याचे महापौरांना दुरुत्तर

एमपीसी न्यूज - रुपीनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी सुमारे वीस जणांना चावा घेतला तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्याचे काही देणेघेणे नाही. पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले का? असे महापौरांनी विचारले असता पिसाळलेलं कुत्र मेल…

Chinchwad : स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे स्वछता मोहीम 

एमपीसी न्यूज - पावसाळा संपला की सर्वजण आपला परिसर स्वच्छ करीत असतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर चिंचवड येथे स्वछता मोहीम घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील स्वामी भक्त स्वछता मोहीमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून…

Pimpri : महापालिका करणार थेट पद्धतीने 91 लाखाची जंतुनाशक औषधे

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिका आरोग्य विभागामार्फत बॅक्टोडेक्स जंतुनाशक औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. 6 हजार 695 लिटर जंतुनाशक औषधे खरेदीसाठी 91 लाख 72 हजार 150 रूपये इतका खर्च होणार आहे. हा खर्च थेट पद्धतीने करण्यात येणार आहे.…

Pimpri: ‘स्वच्छ सर्वेक्षण’ला सुरुवात; एनजीओ, गृहनिर्माण संस्थांना सहभागी सहभागी होण्याचे…

एमपीसी न्यूज - स्वच्छ महाराष्ट्र, भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु झाले आहे. या अभियानात नागरीक, एनजीओ, गृहनिर्माण संस्था, असोसिएशन, शाळा, कॉलेज यांना सहभागी व्हावे, असे…