BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

एमआयडीसी भोसरी पोलीस

Moshi : मोटारीची काच फोडून कारटेप चोरीस

एमपीसी न्यूज - मोटारीची काच फोडून चोरट्यांनी कारटेप चोरून नेला. ही घटना मोशी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  प्रकाश महादेव शिरसाट (वय 34, रा. संतनगर, स्पाईन रोड, मोशी) यांनी गुरुवारी (दि. 11) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pimpri : वाहनचोरी विरोधी पथकाने हस्तगत केल्या चोरीच्या 19 दुचाकी

एमपीसी न्यूज- गस्तीदरम्यान अटक करण्यात आलेल्या एका चोरट्याकडून सुमारे पावणे सहा लाख रुपयांच्या 19 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे चोरीची वाहने विकत घेणाऱ्या दोघांनाही…

Bhosari : खोटे चलन देऊन साडेसात लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज - फ्लाय अॅश बॅगचे व्यवहारापोटी रोख रक्कम घेऊन खोटे शिक्के, सह्या, बीले, चलन आणि खात्यात शिल्लक नसलेला धनादेश देऊन साडेसात लाखाची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच मोशी येथे उघडकीस आला.याप्रकरणी अभिमान भानुदास जोगदंड (वय 45, रा.…

Moshi : कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रस्ता ओलांडणारी व्यक्‍ती जखमी झाली. ही घटना बोराटे वस्ती, मोशी येथे सोमवारी (दि. 30) घडली.केडबा दशरथ सुलताने (वय 55, रा. मोशी) असे अपघातात जखमी झालेल्या…

Moshi : क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) रात्री नऊच्या सुमारास मोशी येथे घडला.याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Bhosari : कंपनीतील साहित्याची चोरी करणाऱ्या कामगाराला अटक

एमपीसी न्यूज - कंपनीतील साहित्याची चोरी करणाऱ्या कामगाराला अटक करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 16) भोसरी एमआयडीसीमधील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीत घडली.संपत संजय हुलगुंडे (वय 26, रा. मोशी, मुळ रा. भूगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) असे…

Bhosari : पत्नी आणि सास-यांना बोलणा-या जावयाला मेव्हण्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज - पत्नी आणि सास-याला बोलल्याच्या रागातून मेव्हण्याने जावयाला दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) रात्री साडेसातच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.तात्यासाहेब यशवंत सूर्यवंशी (वय 27, रा. नेहरूनगर, पिंपरी)…

Bhosari : दमदाटी करून वर्गणी मागणा-यांवर खंडणीचा गुन्हा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - दमदाटी करून गणेश उत्सवाची वर्गणी मागणा-या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 18) सायंकाळी भोसरी एमआयडीसी येथे घडली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.जावेद पठाण (रा.…

Bhosari : विनाचालक टेम्पो पुढे सरकल्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - विना चालक टेम्पो पुढे सरकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघातात शनिवारी (दि. 5) सकाळी साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेच्या जवळील मोकळया पार्किंगमध्ये झाला.छबुराव कुंडलिक बिडबाग (वय 35, रा.…

Moshi : पूर्ववैमनस्यातून दुचाकी जाळली

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाची दुचाकी जाळून टाकण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे मोशी येथे घडली.नीलेश अशोक फालके (वय 25, रा. गायकवाड वस्ती,मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात…