Browsing Tag

काँग्रेस

Pimpri News : दोन महिन्यानंतरही काँग्रेसला मिळेना शहराध्यक्ष

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात संघटन कमकुवत झालेल्या काँग्रेसला दोन महिन्यानंतरही सक्षम शहराध्यक्ष मिळेना झाला आहे. शहराध्यक्षपदासाठी 15 जणांनी मुलाखती दिल्या असतानाही शहराध्यक्ष जाहीर होत नाही. नवीन चेह-याचा शोध सुरुच आहे.  महापालिका…

Pune : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 6 मार्च) सकाळी निवडणूक होणार आहे. भाजपतर्फे हेमंत रासने यांनी तर, राष्ट्रवादी - काँग्रेस - शिवसेना महाविकास आघाडीतर्फे महेंद्र पठारे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला.…

Pune : हिंदू – मुस्लिम, दलित, मागासवर्गीय या सर्वांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष –…

एमपीसी न्यूज - भाजपने देशात 'एनआरसी' व 'सीएए' च्या माध्यमातून जाती धर्मात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष मुस्लिम धर्माची बाजू घेत आहे, असे चित्र निर्माण करीत आहे. परंतु, काँग्रेस हा पक्ष हिंदू - मुस्लिम, दलित,…

Pune : आमचे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल – अशोक चव्हाण

एमपीसी न्यूज - काँग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना महाविकास आघाडीचे आमचे सरकार 5 वर्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आमच्या 3 पक्षात उत्तम समन्वय आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा…

Pune : स्थायी समिती सदस्य पदाची ‘लॉटरी’ कोणाला लागणार?

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये नेमकी कोणत्या नगरसेवकांना लॉटरी लागणार याकडे लक्ष लागले आहे. आपलीच या समितीत निवड व्हावी, यासाठी सर्वोपक्षीय नगरसेवकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.…

Pune : स्थायी समिती सदस्य पदासाठी जोरदार ‘लॉबिंग’

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदासाठी सर्वच पक्षात जोरदार 'लॉबिंग' सुरू आहे.  यामध्ये सर्वाधिक इच्छुक भाजपमध्ये आहेत.भाजपतर्फे नगरसेवक आदित्य माळवे, धनराज घोगरे, प्रवीण चोरबेले, महेश लडकत, स्वाती लोखंडे, अर्चना…

Pune : चमकोगिरी करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांचा इशारा

एमपीसी न्यूज - उठसूट कोणीही शहराच्या दर्शनी भागात फ्लेक्स लावून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतो. विशेषतः यामध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. भलामोठा फ्लेक्स लावायचा, त्यावर पंतप्रधान मोदी यांचे छोटे आणि उत्साही नगरसेवक,…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अर्थमंत्र्यांचा अवमान – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा अवमान होत आहे. अर्थसंकल्पात मोदी यांचा हस्तक्षेप वाढला आहे. मोदी, गृहमंत्री अमित शहा स्वतःच उद्योगपतींना भेटत आहे. त्यावेळी निर्मला सितारामन…

Pimpri: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (मंगळवारी) आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.…

Pune : ‘पीएमपीएमएल’च्या संचालक पदावर भाजपचे शंकर पवार; पवार यांनी 37 मतांनी केला जाधव…

एमपीसी न्यूज - 'पीएमपीएमएल'च्या संचालक पदावर भाजप-आरपीआय (आठवले गट) तर्फे ज्येष्ठ नगरसेवक शंकर पवार यांना सोमवारी संधी देण्यात आली. तर, राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना महाविकास आघाडीतर्फे भैय्यासाहेब जाधव यांना संधी देण्यात आली. यावेळी 80 - 43…