Browsing Tag

क्राईम न्यूज

Pune News : हप्ता मागणी करीत केली वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज : शहरातील वडारवाडी भागात टोळक्याने व्यावसायिकाकडे हप्ता देण्याची मागणी करून परिसरातील दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच…

Sangvi News : सांगवी परिसरात आणखी सात श्वानांचे मृतदेह आढळले

एमपीसी न्यूज : पाळीव तसेच भटक्या श्वानांवर हल्ले आणि अत्याचाराचे प्रकार सुरूच आहेत. सांगवीतील सृष्टी चाैक परिसरात मंगळवारी (दि. 5) सकाळी सात श्वान मृतावस्थेत आढळून आले. सांगवीत सलग तीन दिवसांपासून उघडकीस आलेल्या घटनांमध्ये आतापर्यंत 19…

Chinchwad News : बिजलीनगरमध्ये तीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज : बिजलीनगर येथील गिरीराज हाऊसिंग सोसोयटी मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम असा एकूण तीन लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आली.नवीनचंद्र…

Bhandara Dongar Crime News : तुकोबारायांच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज : भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी मैत्रिणीसोबत गेलेल्या एका तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका अनोळखी चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि. 2) सायंकाळी साडेसहा वाजता घडली.जान्हवी…

Pune Crime News : बेवारस कार अन् त्यावर रक्ताचे सडे आढळल्याने एकच खळबळ

एमपीसी न्यूज : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टोलनाक्याजवळ बेवारस कार अन् त्या कारवर रक्ताचे सडे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सध्या शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहे.…

Pune Crime News : मगरपट्टा परिसरात सापडलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलले

एमपीसी न्यूज : पुण्याच्या मगरपट्टा परिसरातील एका उद्यानाजवळ एक जानेवारीला रस्त्यावर मृतदेह सापडला होता. मालवाहू टेम्पो मधून काही नागरिकांनी फुटपाथवर हा मृतदेह आणून फेकला होता. या खुनाचे गूढ उकलले असून पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली…

Pune News : समर्थ पोलिसांकडून सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूलही जप्त

एमपीसी न्यूज : पुणे शहरातून तडीपार असतानाही शहरात बिनधास्त फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी जेरबंद केले. कुणाल सोमनाथ रावळ (वय 26)  सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी दोन नोव्हेंबर रोजी…

Pune News : ट्रक-कारच्या भीषण अपघातात खडकीतील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील इंदापूर अकलूज रस्त्यावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात पुण्याच्या खडकी येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंग सिताराम ताथवडे (वय 58 वर्षे) व रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० वर्षे) अशी मृत्युमुखी…

Police Foundation Day : पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलिस दलाची ‘हिस्ट्री’

एमपीसी न्यूज : (वैभव कातकाडे, नाशिक ) पोलीस हा शब्द ऐकताच प्रत्येक नागरिक ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने नजर टाकतो. अर्थात त्याला आपल्या देशवासीयांची मानसिकताच कारणीभूत आहे. कारण जिथे पोलीस तिथे काहीतरी गडबड आहे.  हे आम्ही देशवासीयांनी…

Dehuroad News : हॉटेल बंद झाल्याने जेवण मिळाले नाही म्हणून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज : हॉटेल बंद झाल्यामुळे सहा जणांना जेवण मिळाले नाही. त्यावरून सहा जणांनी एका तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. दरम्यान भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या तरुणाच्या आत्याला देखील सहा जणांनी…