Browsing Tag

गणेशोत्सव

Chinchwad : गणेशोत्सवात विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी 

एमपीसी   न्यूज -   शहरात नुकतेच गणपती बाप्पा आगमन झाले आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठा धार्मिक सण म्हणून साजरा होतो. गणेशोत्सवाच्या काळात विद्युतपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी  महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी महावितरण अभियंता शिवाजी…

Chinchwad : चिंचवडला महिलांचे अथर्वशीर्ष पठण

एमपीसी न्यूज -‘ओम् नमस्ते गणपतये… गजानना, गजानना…ओम गं गणपतये नम:… मोरया, मोरया…’ च्या जयघोषाने शेकडो महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. संस्कृती संवर्धन व विकास महासंघ व चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने हजारो…

Pimpri : दीड ‌दिवसाच्या बाप्पांना निरोप

एमपीसी न्यूज  - गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात आणि पारंपरिक वातावरणात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दीड दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. काल गुरुवारी मोठ्या आनंदाने व उत्साहाचे घरोघरी आगमन…

Chakan : स्वाईन फ्ल्यूचा चाकण मध्ये दुसरा बळी

एमपीसी न्यूज - चाकण व परिसरात स्वाईन फ्ल्यूने चांगलेच डोके वर काढले असून, मागील आठवड्यात चाकण येथील एका विवाहितेच्या मृत्यू नंतर आता कडाचीवाडी ( ता. खेड ) येथील पस्तीस वर्षीय विवाहितेचा या गंभीर आजाराने बळी गेला आहे. चाकण भागातील स्वाईन…

Pune – सोशल मीडियावर डीजे वाजवण्याची चिथावणी देणाऱ्या नऊ मंडळांवर कारवाई

एमपीसी न्यूज- घोरपडी येथील सोशल मिडीयावर गणेशोत्सवादरम्यान डी जे च्या वापराबद्दल चिथावणी देणा-या नऊ गणेश मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवारी (दि.12) रात्री मंडळाच्या अध्यक्षांना पोलिसांनी अटक करून ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या…

Pune : गजराज महालात मंडईचे शारदा-गजानन दिमाखात विराजमान

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया चा गजर आणि ढोल-ताशा, बँडच्या निनादाने मंडईचा परिसर दुमदुमून गेला. आकर्षक फुलांनी सजलेल्या रथात शारदा-गजाननाची आगमन मिरवणूक काढण्यात आली. अखिल मंडई मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चौका-चौकात…

Pune : गणेशोत्सवात शहर राहणार ‘चकाचक’ ; दररोज दोन वेळा सफाई करण्याचा पालिकेचा निर्णय 

एमपीसी न्यूज : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत महापालिकेकडून सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा शहर स्वच्छता केली जाणार आहे. या स्वच्छतेचा आढावा थेट महापालिका आयुक्त सौरभ राव स्वतः घेणार आहेत. महापालिका आयुक्तांनी याबाबतच्या सूचना घनकचरा…

Pune : मंडपाची परवानगी घेण्याकडे मंडळांचे दुर्लक्ष 

एमपीसी न्यूज : गणेश मंडळांना मंडप कमानी आणि रनिंग मंडपाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुलभ केल्यानंतर शहरातील अनेक मंडळांनी अद्यापही परवानगी घेतली नाही. आतापर्यंत केवळ 1134 गणेश मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज सादर केले…

Pimpri: गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन 

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवानिमित्त पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे काढण्यात आलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन  माजी खासदार राम ठाकुर आणि समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाकुर यांनी समितीच्या  कार्याचे कौतुक केले. तसेच…

Pune : महापालिकेची तयारी पूर्ण ; गणेशविसर्जनासाठी 210 ठिकाणी व्यवस्था

एमपीसी न्यूज : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांत सुमारे 210 ठिकाणी विसर्जन घाट, नदीपात्र, विहिरी, कालवे बरोबरच हौद आणि लोखंडी टाक्यांची सोय केली असून, नदीपात्र…