Browsing Tag

गणेशोत्सव

PimpleSaudagar : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील रोझलॅण्ड सोसायटीमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून प्रदूषण रोखण्यास हातभार…

Chinchwad : शिस्तबद्ध मिरवणूक आणि सर्वोत्कृष्ठ कार्य करणा-या मंडळांचा चिंचवड पोलीस स्टेशन कडून गौरव

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविणा-या तसेच विसर्जन मिरवणुकीत शिस्तीचे पालन पालन करणा-या मंडळांचा चिंचवड पोलीस स्टेशन कडून गौरव करण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ठ काम करणा-या मंडळाला फिरता करंडक देखील देण्यात…

Pune : पहाटे पाच वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीचे झाले विसर्जन

एमपीसी न्यूज - पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्यामध्ये मुख्य आकर्षण असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य दिव्य असा श्री विश्वविनायक रथ तयार करण्यात आला. रात्री 11 वाजून 5…

Pune : डॉल्बी-डीजेचा वापर करणाऱ्या 30 मंडळांवर गुन्हे दाखल; अजून गुन्हे दाखल होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने डीजे - डॉल्बी  वापरावर बंदी घातलेली असताना, पुण्यामध्ये मिरवणुकीदरम्यान डॉल्बी-डीजेचा वापर करणाऱ्या 30 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अजूनही तेवढेच गुन्हे दाखल होण्याची शक्यता सह…

Pune : गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्याचा आनंद घ्या – पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज - कोणीही अनुचित प्रकार करू नये यासाठी न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे मिरवणुकीत सहभागी व्हावे ; न्यायालयीन लढाई न्यायालयीन लढावी लागते. बहिष्कार टाकलेल्या मंडळांना पालकमंत्री गिरीश बापट यांंनी पत्रकार परिषदेमध्ये विनंती केली.…

Pune : अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा – अजित पवार

एमपीसी न्यूज - लालबागचा राजा या गणपतीचे दर्शन घेताना पोलीस अधिकारी आणि नागरिकांना धक्काबुकी झाल्याची घटना घडली आहे. असे प्रकार होता कामा नये. या सर्व घटना लक्षात घेता अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित…

Pune : गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर खासदार काकडेंची लोकसभेची तयारी जोरात

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत राज्यसभा खासदार व भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी खडकवासला, पर्वती आणि कसबा विधानसभा मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला आहे. या भागातील गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. खासदार काकडे…

Pune : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला 100 हून अधिक तृतीयपंथी 

एमपीसी न्यूज : सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते, तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ आज दगडूशेठ गणपतीसमोर पहायला…

Pune : पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहात अखेर कामकाजाला सुरुवात 

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या निकृष्ट कामाबाबत अनेक वादानंतर आज अखेर कामकाजाला सुरुवात झाली.या विषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,पुणे महानगरपालिकेचे नव्या…

Pune : गणेशोत्सवात डॉल्बी , डी. जे. लावण्यावर बंदी आल्यास साउंड व्यावसायिक जगणार कसा

एमपीसी न्यूज - साउंड व्यवसायावर अनेकांचे उदरनिर्वाह आहे , लाखो रुपयांची गुंतवणूक व्यावसायिकांनी केली आहे , बँकांमधून कर्जे घेतलेली आहेत , अशा परिस्थितीत साउंड व्यवसायिक जगणार कसा ? असा सवाल साउंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर्स असोसिएशन पुणेचे…