BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

गुन्हा दाखल

Moshi : विवाहितेचा विनयभंग, पतीला मारहाण, आरोपी पसार 

एमपीसी न्यूज - 'तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी लग्न करशील का' असे म्हणत तरूणाने विवाहितेचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार भोसरीतील भारत माता चौकात शुक्रवारी (दि.11) रोजी घडला.…

Dighi : देहूफाटा येथे झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिघी येथील देहूफाटा येथे घडला.कैलास काशिनाथ नाईक (वय 24, रा. केळगाव रोड, आळंदी देवाची) असे अपघातात मृत्यू…

Wakad : दोन गटातील हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण

एमपीसी न्यूज - दोन गटात सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचा-यांना भांडण करत असलेल्या दोन्ही बाजूच्या लोकांनी मारहाण केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास वाकड…

Talegaon : ट्रक विकत घेण्याच्या बहाण्याने साडेबारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - दोघांनी मिळून एका ट्रकचा व्यवहार 13 लाख 38 हजार रुपयांना केला. त्यातील 80 हजार रुपये ट्रक मालकाच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. उरलेले 12 लाख 58 हजार रुपये मूळ मालकाला न देता दोघांनी मिळून ट्रक अन्य व्यक्तीला परस्पर विकला. हा…

Sangvi : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करून तिला मारहाणही करण्यात आली. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि. 9) दुपारी दीडच्या सुमारास घडली.अभि दिलीप सपकाळ (वय 34, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव…

Pune : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 प्रवाश्यांकडे आढळली जिवंत काडतुसे

एमपीसी न्यूज - पुणे विमानतळावरून आज ( गुरुवारी ) पहाटे दोन प्रावाश्यांच्या बॅगेज मधून 24 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत . हे दोन्ही प्रवाशी बंगळूर आणि दिल्ली येथे जाण्याच्या तयारीत होते .या दोन्ही प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात…

Pune : सव्वालाखाच्या नकली नोटा वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - नकली नोटा वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई काल मंगळवारी(दि.8) पावणे चार च्या सुमारास ताडीवला रोड येथील महात्मा फुले शाळेसमोर करण्यात आली.राजेश चंद्रभान ढिलोड(वय 45,…

Bhosari : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मे 2015 ते 3 जानेवारी 2019 या कालावधीत दापोडी येथे घडली.केतकी क्षीरसागर (वय 27) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात…

Pune : पादचारी महिलेस धक्का देऊन 34 हजारांची पर्स लांबविली.

एमपीसी न्यूज - पादचारी महिलेस धक्का देऊन दुचाकीवरील चोरट्यांनी पर्स चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास कोंढवा येथील एनआयबीएम रोड येथे घडली.याप्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली…

Alandi : जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाचे डोके फोडले

एमपीसी न्यूज - दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी मिळून तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना रविवारी (दि. 6) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास केळगाव…