Pune News : आठ महिन्यात महिला अत्याचाराचे तब्बल 983 गुन्हे
एमपीसी न्यूज : हाथरसच्या घटनेच्या निमित्ताने देशातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची यादी काढले असता पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मागील आठ महिन्यात…